- News
- सिटी डायरी
- खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची दिवाळीत चांदी नव्हे ‘सोने’; प्रवाशांची आर्थिक लूट, RTO ने रस्त्यावर उतरून...
खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची दिवाळीत चांदी नव्हे ‘सोने’; प्रवाशांची आर्थिक लूट, RTO ने रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची गरज, पुणे-छ. संभाजीनगर भाडे गेले २ हजारांवर…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
Aछत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दिवाळीमुळे घरी येण्याची ओढ प्रत्येकाला लागली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली असली तरी, या काळात या बसेसही अपुऱ्या पडतात. त्याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी उचलला आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले आहेत. आज, २५ ऑक्टोबरपासून ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरात मोठी वाढ झाली आहे. […]
Aछत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दिवाळीमुळे घरी येण्याची ओढ प्रत्येकाला लागली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली असली तरी, या काळात या बसेसही अपुऱ्या पडतात. त्याचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी उचलला आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले आहेत. आज, २५ ऑक्टोबरपासून ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरात मोठी वाढ झाली आहे. त्यांना एसटी बसच्या तिकीटापेक्षा दीडपटीने दर आकारता येतील. मात्र त्यापेक्षा अधिक तिकीट आकारत असल्यास आरटीओकडे तक्रार करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

