- News
- सिटी डायरी
- आपात्कालिन परिस्थितीत करायचं काय?; प्रशासनाकडून जागृती सुरू, या बातमीतील महत्त्वाचे संपर्क क्रमांक
आपात्कालिन परिस्थितीत करायचं काय?; प्रशासनाकडून जागृती सुरू, या बातमीतील महत्त्वाचे संपर्क क्रमांक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाकडे हवेच!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपत्ती व्यवस्थापन जाणीव जागृतीचा चित्ररथ मंगळवारी (१ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला. हा चित्ररथ गावोगावी जाऊन आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती देणार आहे. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारुती मस्के, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आग, गर्दी, विविध साथरोग, भूकंप, रस्ते […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपत्ती व्यवस्थापन जाणीव जागृतीचा चित्ररथ मंगळवारी (१ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला. हा चित्ररथ गावोगावी जाऊन आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती देणार आहे. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारुती मस्के, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर 0240 2331077
घाटी रुग्णालय 0240 2402422
शहर पोलीस 100 / 0240 2240500
ग्रामीण पोलीस 100 / 240 2381633
अग्निशमन दल 0240 2334000 / 9823270782
समृद्धी महामार्ग 8181818155 / 18002332233
रुग्णवाहिका 108 / 102
रेल्वे अपघात हेल्पलाइन 1072
रस्ते अपघात हेल्पलाइन 1073
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
By City News Desk
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी
By District Correspondent
४२ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या, कन्नड तालुक्यातील नादरपूरची घटना
By City News Desk
Latest News
14 Feb 2026 19:23:55
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...

