- News
- सिटी क्राईम
- ‘दादा कोण...’ म्हणत माजवायचा दहशत, पोलिसांनी मानगूट पकडून लॉकअपमध्ये डांबला!; जोगेश्वरीतील दहशत पोलि...
‘दादा कोण...’ म्हणत माजवायचा दहशत, पोलिसांनी मानगूट पकडून लॉकअपमध्ये डांबला!; जोगेश्वरीतील दहशत पोलिसांनी संपवली...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी परिसरातील जोगेश्वरी येथे हातात तलवार आणि सुरा घेऊन दादागिरी करत फिरणाऱ्या परवेज उर्फ शाहरुख बाशीद शेख याची मानगूट पकडून पोलिसांनी लॉकअपमध्ये डांबले आहे. तो या भागात दादा कोण, असे विचारत दहशत माजवत होता. पोलिसांनी त्याची दहशत अशी संपवली, की यापुढे तो तोंड वर करून चालूही शकणार नाही. बुधवारी (१९ नोव्हेंबर) त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 12:15:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी...

