- News
- सिटी क्राईम
- पडेगावमध्ये बनावट गुटख्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
पडेगावमध्ये बनावट गुटख्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पडेगाव येथे बनावट गुटख्याच्या कारखान्यावर छापा मारून शहर गुन्हे शाखेने ३५ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पॅकींग मशीनसह गुटखा असा एकूण ३ लाख ७८ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

