- News
- सिटी क्राईम
- तरुणींसह लाँग ड्राइव्हवर गेलेल्या कश्यपने घडवला हसत्याखेळत्या कुटुंबाचा सर्वनाश !, मोंढा नाका उड्डाण...
तरुणींसह लाँग ड्राइव्हवर गेलेल्या कश्यपने घडवला हसत्याखेळत्या कुटुंबाचा सर्वनाश !, मोंढा नाका उड्डाणपुलावर तिघांसाठी बनला काळ!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जालना रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी (२१ डिसेंबर) पहाटे १ च्या सुमारास भरधाव आलिशान कारने ऑटोरिक्षाला मागून जोरात धडक दिली होती. या भीषण अपघातात अख्तर रजा (वय २१) आणि जोहरा बानू (वय ५) या मामा-भाचीचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी महिला आलिझा अहमद रजा यांच्या गर्भातील सात महिन्यांचे बाळही दगावल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली. पोलिसांनी कारचालक कश्यप विनोद पटेल (वय ३३, रा. कुशलनगर) याला अटक केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
By City News Desk
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 13:57:17
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर ४३ दिवसांत जगभरात १२७५.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अलीकडच्या काळात हा सर्वात चर्चेत...

