- News
- सिटी क्राईम
- जयभवानीनगरात गावगुंडांचा ट्युशन क्लासमध्ये घुसून शिक्षकावर चाकूचे वार, तोडफोड करत बेदम मारहाण!
जयभवानीनगरात गावगुंडांचा ट्युशन क्लासमध्ये घुसून शिक्षकावर चाकूचे वार, तोडफोड करत बेदम मारहाण!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लुटमार, खंडणी वसुली, चाकूहल्ले, नशेखोरांचा धुडगूस, महिला-मुलींच्या छेडछाडीच्या घटना सर्रास घडत असताना नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. पोलीस मात्र या सर्वांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. शनिवारी (२९ नोव्हेंबर) सायंकाळी पाचला जयभवानीनगरमध्ये गावगुंडांनी एका ट्युशन क्लासमध्ये घुसून शिक्षकावर चाकू हल्ला करत खंडणी मागितली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

