घर भाड्याने घेऊन साठवला ३६ लाखांचा गुटखा, सातारा परिसरातील मार्तंडनगरात छापा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सातारा परिसरातील मार्तंडनगरात एका व्यक्तीने घर भाड्याने घेऊन तब्बल ३६ लाख रुपयांच्या गुटख्याची साठवणूक केली होती. अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत हा गुटखा जप्त केला असून, साठेबाजाविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणात सुलक्षणा जाधवर यांनी तक्रार दिली आहे. ताबिश खान झियाद्दीन खान (वय ३३, रा. जालाननगर, रेल्वेस्टेशनजवळ) असे संशयिताचे नाव आहे. जाधवर यांना गुप्त बातमीदारामार्फत ताबिश खानने गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह मिळून छापा मारून वेगवेगळ्या कंपन्यांचा ३६ लाख ६ हजार १७८ रुपयांचा गुटखा जप्त केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एकिलवाले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software