- News
- सिटी क्राईम
- एक को टपकाया, और दो-तीन को टपकाना है... २ पिस्तुल घेऊन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर
एक को टपकाया, और दो-तीन को टपकाना है... २ पिस्तुल घेऊन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिसांनी सिनेस्टाइल घातली झडप!; भडकल गेटजवळ कारवाई, शहर गुन्हे शाखेची कामगिरी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : येणाऱ्या जाणाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मैने इससे पहले भी एक को टपकाया है और अभी दो-तीन जनोंको टपकाना है, असे धमकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शहर गुन्हे शाखेला शुक्रवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास यश आले. ही कारवाई भडकल गेटजवळील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या बाजूला पडक्या इमारतीजवळ करण्यात आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 19:41:54
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...

