- News
- सिटी क्राईम
- बन्सीलालनगरात लघुउद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
बन्सीलालनगरात लघुउद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : उघुउद्योजक मंगेश श्रीपती शेळके (वय ३३) यांनी बन्सीलालनगरमध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर) सकाळी ११ च्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

