छ. संभाजीनगरात कॉलेज तरुणीची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटखेडा येथील नाथनगरमध्ये मंगळवारी (२३ सप्टेंबर) दुपारी ३ ला समोर आली.

अनुष्का चंद्रकांत धनेधर (वय १६) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कला शाखेचे शिक्षण घेत होती. अनुष्काचे वडील प्लंबर आहेत, तर आई गृहिणी आहे. मंगळवारी दुपारी कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते. अनुष्का एकटीच घरी होती. हीच संधी साधून तिने गळफास घेतला. सातारा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अनुष्काने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software