- News
- सिटी क्राईम
- ब्रेकअपनंतर प्रियकराचा जाच, घरासमोर येऊन घातला गोंधळ! तरुणीची पोलिसांत धाव, चिकलठाणा पोलीस ठाण्याच्य...
ब्रेकअपनंतर प्रियकराचा जाच, घरासमोर येऊन घातला गोंधळ! तरुणीची पोलिसांत धाव, चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय घडलं?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ब्रेकअपनंतरही प्रियकराच्या डोक्यातून प्रेम न गेल्याने त्याने तरुणीचा पाठलाग सुरू केला. बोलण्याचा हट्ट करू लागला. तुझे कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही, अशा धमक्या देऊ लागला. तिच्या घरासमोर येऊन गोंधळ घातला. अखेर वैतागलेल्या तरुणीने चिकलठाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत गुन्हा दाखल करून माथेफिरू प्रियकराला अटक केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

