- News
- सिटी क्राईम
- घरातून पळून जाऊन लग्न केले, दोन महिन्यांत प्रेम आटलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून २० वर्षीय तरुणीला
घरातून पळून जाऊन लग्न केले, दोन महिन्यांत प्रेम आटलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून २० वर्षीय तरुणीला घरातून हाकलले!; वाळूज MIDC तील अजब प्रेम की विचित्र कहानी...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : प्रेम केलं, त्याच्यावर विश्वास ठेवून तिनं घर सोडलं... पळून जाऊन आळंदीत लग्न केलं. लग्नानंतर मात्र दोनच महिन्यांत तो इतका बदलला, की पैशांसाठी आता तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे. ही अजब प्रेम की गजब कहानी वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिच्या पती आणि सासूविरुद्ध सोमवारी (६ ऑक्टोबर) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 10:39:01
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

