ACB चे SP संदीप आटोळे, लोहमार्गच्या SP स्वाती भोर यांना पोलीस महासंचालकांचे सन्‍मानचिन्ह; पोलीस निरीक्षक गीता बागवडे, अशोक भंडारे, शरद जोगदंड यांनाही सन्मान

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस महासंचालकांतर्फे महाराष्ट्र दिनी (१ मे) एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, लोहमार्गच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह शहरातील २१, ग्रामीणच्या ६ आणि लोहमार्ग आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ अशा एकूण ३३ अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, अंमलदारपोलीस निरीक्षक : गीता बागवडे, अशोक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस महासंचालकांतर्फे महाराष्ट्र दिनी (१ मे) एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, लोहमार्गच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह शहरातील २१, ग्रामीणच्या ६ आणि लोहमार्ग आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ अशा एकूण ३३ अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, अंमलदार
पोलीस निरीक्षक : गीता बागवडे, अशोक भंडारे, शरद जोगदंड.
पोलीस उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक : दीपक परदेशी, इसाक पठाण, मनोहर बुरूड, शेख हबीब, संजय जोगदंड, विष्णू उगले.
शहर पोलीस दल : बाळासाहेब आंधळे, विठ्ठल मानकापे, सुनील बेलकर, मुश्ताक शेख, मच्छिंद्रनाथ जाधव, दरखशा शेख, संतोष लोंढे, शिवाजी कचरे, प्रभाकर राऊत, कैलास गाडेकर, राजेंद्र चौधरी, मोहम्मद इरफान खान, लक्ष्मण कीर्तीकर.
ग्रामीण पोलीस दल : नारायण राठोड, गफार खान पठाण, शकील अहमद शेख, खालेद शेख, अफसर शेख, राजू खरात.
एसआरपीएफ अंमलदार : विश्वास नागरे, अशोक पवार, दिनेश ढगे.
या सर्वांचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software