- News
- सिटी क्राईम
- भररस्त्यात प्रियकर- प्रेयसीचा राडा; आधी मोबाइल फोडला, प्रेमसंबंध कन्टिन्यू करण्यासाठी शिवीगाळ, भ...
भररस्त्यात प्रियकर- प्रेयसीचा राडा; आधी मोबाइल फोडला, प्रेमसंबंध कन्टिन्यू करण्यासाठी शिवीगाळ, भाग्यनगरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीला प्रेमसंबंध कन्टिन्यू करण्यासाठी दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी दिली. विनयभंग करत तिचा मोबाइल फोडला. ही घटना मंगळवारी (१३ ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास भाग्यनगरातील पगारिया ऑटोसमोर घडली. महेश शेजूळ (रा. सातारा परिसर) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तरुणीच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महेशची […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीला प्रेमसंबंध कन्टिन्यू करण्यासाठी दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी दिली. विनयभंग करत तिचा मोबाइल फोडला. ही घटना मंगळवारी (१३ ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास भाग्यनगरातील पगारिया ऑटोसमोर घडली.
इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने तरुणीच्या छायाचित्राला स्वतःच्या छायाचित्रासोबत जोडून ते अश्लीलरित्या तयार केले. नंतर हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक सुखाची मागणी केली. यासाठी तिला कॉलवर शिवीगाळही केली. तरुणीने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सबा. एलई३६ असे इन्स्टाग्राम आयडी असलेल्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याने तरुणीला व्हाॅट्स ॲपवर कॉल करून शारीरिक संबंध ठेवले नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने मॉर्फ केलेले छायाचित्र तरुणीच्या नातेवाइकांनाही पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

