- News
- सिटी क्राईम
- पती व्हॉट्स ॲपवर वेगवेगळ्या मुलींशी बोलत असताना तिने पाहिले… पुढे तिच्यावर संकट ओढावले!, हर्सूलच्या...
पती व्हॉट्स ॲपवर वेगवेगळ्या मुलींशी बोलत असताना तिने पाहिले… पुढे तिच्यावर संकट ओढावले!, हर्सूलच्या सांगळेवाडीतील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती वेगवेगळ्या मुलींशी व्हॉट्स अॅप चॅटिंग करत होता. पत्नीने त्याचा मोबाईल चेक केला असता ही बाब तिच्या लक्षात आली अन् तिला धक्काच बसला. त्यावर पतीने माझा मोबाईल का घेतला, असे म्हणत तिला शिवीगाळ करून तू याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर तिला त्रास देऊन […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती वेगवेगळ्या मुलींशी व्हॉट्स अॅप चॅटिंग करत होता. पत्नीने त्याचा मोबाईल चेक केला असता ही बाब तिच्या लक्षात आली अन् तिला धक्काच बसला. त्यावर पतीने माझा मोबाईल का घेतला, असे म्हणत तिला शिवीगाळ करून तू याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर तिला त्रास देऊन घराबाहेर हाकलून दिले. २४ वर्षीय विवाहितेने सिडको पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ८ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी (११ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

