- News
- सिटी क्राईम
- जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री विभागात एजंटांमध्ये दे दना दन!; कपडे फाटेपर्यंत एकमेकांना बुकलले...
जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री विभागात एजंटांमध्ये दे दना दन!; कपडे फाटेपर्यंत एकमेकांना बुकलले!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री कार्यालयात शुक्रवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी रजिस्ट्रीच्या वादातून दोन गटांत शिवीगाळ आणि तुंबळ हाणामारी झाली. अर्धा तास ढिश्यूम ढिश्यूम सुरू होती. दोन्ही गटांनी एकमेकांचे कपडे फाडले. सिटी चौक पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हाणामारी थांबली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल नव्हता. खाबूगिरीत सराईत असलेल्या दस्ता […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री कार्यालयात शुक्रवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी रजिस्ट्रीच्या वादातून दोन गटांत शिवीगाळ आणि तुंबळ हाणामारी झाली. अर्धा तास ढिश्यूम ढिश्यूम सुरू होती. दोन्ही गटांनी एकमेकांचे कपडे फाडले. सिटी चौक पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हाणामारी थांबली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल नव्हता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 20:36:06
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...

