- News
- उद्योग-व्यवसाय
- इंडिगोचा गलथान कारभार शिगेला : तब्बल ५ तास मुंबई विमानाला उशीर, आज सकाळचे मुंबई विमानही रद्द, छत्रपत...
इंडिगोचा गलथान कारभार शिगेला : तब्बल ५ तास मुंबई विमानाला उशीर, आज सकाळचे मुंबई विमानही रद्द, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवासी ताटकळले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो एअरलाइन्सचा गलथान कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला असून, यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत, तर कधी विमानच रद्द होत आहे. बुधवारी (२६ नोव्हेंबर) तर हद्दच झाली. रात्री मुंबईहून येणाऱ्या विमानाला ५ तासांहून अधिक विलंब झाला. यामुळे अनेकांनी प्रवास रद्द केला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 11:12:00
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...

