- News
- जिल्हा न्यूज
- संतापजनक... जळगाव रोडवर आळंदजवळ तरुणांची हुल्लडबाजी, बैलाला निर्दयीपणे मारत पळवत होते... व्हिडीओ पाह...
संतापजनक... जळगाव रोडवर आळंदजवळ तरुणांची हुल्लडबाजी, बैलाला निर्दयीपणे मारत पळवत होते... व्हिडीओ पाहून तुमचा संताप अनावर होईल...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील आळंद गावाजवळ जवळ काही तरुणांनी एकाचवेळी अनेक दुचाकी वाहनांवरून जाताना रस्त्यातच हुल्लडबाजी करत वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण केला. सोबतच बैलगाडी रस्त्याने बैलाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करत पळवले. ही संतापजनक घटना रविवारी (१८ जानेवारी) रात्री १०:३० च्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 08:39:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...

