- News
- सिटी क्राईम
- सिडकोत टवाळखोराचा कहर : सरकारी अधिकारी महिलेच्या कारचा पाठलाग करून दगडाने काच फोडली, अश्लील शिवीगाळ
सिडकोत टवाळखोराचा कहर : सरकारी अधिकारी महिलेच्या कारचा पाठलाग करून दगडाने काच फोडली, अश्लील शिवीगाळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडकोत टवाळखोराने कहरच केला. एका सरकारी अधिकारी महिलेच्या कारचा पाठलाग करून नंतर दगडाने मागील काच फोडून नुकसान केले. अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून सिडको पोलिसांनी टवाळखोराविरुद्ध रविवारी (१८ जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 08:39:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...

