- News
- सिटी क्राईम
- अचानक नायलॉन मांजा समोर आल्याने एचडीएफसी बँकेचा सेल्स ऑफीसर जखमी, छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील...
अचानक नायलॉन मांजा समोर आल्याने एचडीएफसी बँकेचा सेल्स ऑफीसर जखमी, छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मकरसंक्रांत जवळ आल्याने नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना वाढल्या आहेत. विकृत व्यक्ती नायलॉन मांजा वापरून पतंग उडवत असल्याने अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. अचानक नायलॉन मांजा समोर आल्याने एचडीएफसी बँकेचा सेल्स ऑफीसर जखमी झाल्याची घटना आझाद चौकात घडली. जिन्सी पोलिसांनी पतंग उडविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मंगळवारी (१२ जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 20:07:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...

