- News
- सिटी क्राईम
- गजानन महाराज मंदिर परिसरातील न्यू बाविस्कर सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा घालण्याचा प्रयत्न फसला!; ५ ज...
गजानन महाराज मंदिर परिसरातील न्यू बाविस्कर सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा घालण्याचा प्रयत्न फसला!; ५ जण अंगठी घेण्याच्या निमित्ताने आले अन्...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गजानन महाराज मंदिर परिसरातील न्यू बाविस्कर या सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा घालण्याचा प्रयत्न दुकानदाराच्या सतर्कतेमुळे टळला. पाच जण दरोडा घालायला आले होते. चौघे पळाले. एक पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (४ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 08:39:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...

