१४ वर्षीय मुलीची वाळूज MIDC त आत्‍महत्‍या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसील तीसगाव येथील भारतनगरात बुधवारी (२६ जून) सायंकाळी १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची खळबळजनक घटना घडली. अनुष्का पांडुरंग पदमाने असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती बेशुद्धावस्थेत आढळल्याने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तिच्या गळ्यावर खुणा दिसून आल्याने सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसील तीसगाव येथील भारतनगरात बुधवारी (२६ जून) सायंकाळी १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची खळबळजनक घटना घडली.

अनुष्का पांडुरंग पदमाने असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती बेशुद्धावस्थेत आढळल्याने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तिच्या गळ्यावर खुणा दिसून आल्याने सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नोंद घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software