- News
- सिटी क्राईम
- पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या अंगावर ओतले डिझेल! जिवाच्या आकांताने पळत सुटली…; नारेगावची खळबळ...
पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या अंगावर ओतले डिझेल! जिवाच्या आकांताने पळत सुटली…; नारेगावची खळबळजनक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून हे घर आम्ही तुझ्या पतीकडून विकत घेतलेय असे म्हणत तिला घराबाहेर काढून तिचे सामान रस्त्यावर फेकले. ती विरोध करत असल्याने तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावमध्ये गुरुवारी (११ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडली. महिलेने […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून हे घर आम्ही तुझ्या पतीकडून विकत घेतलेय असे म्हणत तिला घराबाहेर काढून तिचे सामान रस्त्यावर फेकले. ती विरोध करत असल्याने तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावमध्ये गुरुवारी (११ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास घडली. महिलेने घाबरून तिथून पळ काढल्याने वाचली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी अमजद रज्जाक नावाच्या व्यक्तीसह त्याच्यासोबत आलेल्या ३ अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 11:41:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर...

