पाकिस्तानमध्ये इंटरनेट स्पीड इतका मंद की तुम्ही पोट धरून हसाल...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
जगभरातील लोकांना त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी वेगवान इंटरनेटची आवश्यकता आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानची स्थिती याबाबतीतही वाईट आहे. पाकिस्तानमध्ये इंटरनेट स्पीड इतका मंद आहे की ते कळल्यावर तुम्ही पोट धरून हसाल. पाकिस्तानमधील सर्वात वेगवान इंटरनेट Jazz (जाझ) टेलिकॉमद्वारे चालवले जाते. त्यानंतर ufone, zong आणि telenor (युफोन, झोंग आणि टेलिनॉर) सारख्या कंपन्या आहेत. पाकिस्तानमधील इंटरनेट स्पीड भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.
फैसलाबादमध्ये पाकिस्तानमध्ये सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आहे. तेथील डाउनलोड स्पीड २४.४५ एमबीपीएस आहे, तर अपलोड स्पीड ८.६८ एमबीपीएस आहे. फैसलाबाद व्यतिरिक्त, टॉप स्पीड शहरांमध्ये लाहोर, मुलतान, गुजरांवाला आणि इस्लामाबाद यांचा समावेश आहे. राजधानी इस्लामाबाद १९.९३ एमबीपीएसच्या डाउनलोड स्पीड आणि ८.५३ एमबीपीएसच्या अपलोड स्पीडसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
By District Correspondent
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 20:11:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...

