- News
- जिल्हा न्यूज
- चौका घाटातील भीषण अपघातातून सुदैवाने बचावले एकाच कुटुंबातील ६ जण!, ट्रॅक्टर उलटून उसाखाली दबली कार.....
चौका घाटातील भीषण अपघातातून सुदैवाने बचावले एकाच कुटुंबातील ६ जण!, ट्रॅक्टर उलटून उसाखाली दबली कार...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावरील चौका घाटातील भीषण अपघातातून एकाच कुटुंबातील सहा जण बचावले आहेत. ट्रॅक्टरची उसाने भरलेली ट्रॉली अचानक उलटली. मागे धावणाऱ्या कारवर सर्व ऊस कोसळला. कार उसाखाली दबली होती. ही घटना शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी दहाला घडली. या अपघातामुळे दोन तास घाटात वाहतूक कोंडी झाली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

