- News
- सिटी क्राईम
- नशेत धुंद सुसाट कारचालकाने स्कुटीस्वार स्विगी बॉयला उडवले; हॉटेल ॲम्बॅसॅडरसमोर भीषण अपघात
नशेत धुंद सुसाट कारचालकाने स्कुटीस्वार स्विगी बॉयला उडवले; हॉटेल ॲम्बॅसॅडरसमोर भीषण अपघात
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नशेत धुंद असलेल्या सुसाट कारचालकाने स्कुटीस्वार स्विगी बॉयला उडवले. यात स्विगी बॉय गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना जालना रोडवर हॉटेल ॲम्बॅसॅडरसमोर मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

