- News
- सिटी क्राईम
- मॅरिड असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट, लग्न मोडताच बिथरलेल्या युवकाचा सामाजिक कार्यकर्तीवर प्राणघातक हल...
मॅरिड असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट, लग्न मोडताच बिथरलेल्या युवकाचा सामाजिक कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला, वाळूज MIDC तील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आधी विवाहित असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट रचणाऱ्या युवकाबद्दल मुलीच्या घरच्यांना कळल्याने त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. साखरपुडा मोडत असल्याचे सांगण्यासाठी व त्याने दिलेले दागिने परत करण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्तीला सोबत घेऊन मुलीच्या नातेवाइकांनी युवकाचे घर गाठले. मात्र तिथे सामाजिक कार्यकर्तीसह मुलीच्या नातेवाइकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात सामाजिक कार्यकर्ती आणि मुलीच्या नातेवाइक महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना आज, ३० नोव्हेंबरला सकाळी ११ च्या सुमारास वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

