‘मसिआ’च्या औद्योगिक एक्स्पोसाठी बुकिंग सुरू, छ. संभाजीनगरात जानेवारीत आयोजन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (मसिआ) औद्योगिक एक्स्पोचे आयोजन जानेवारी २०२६ मध्ये केले आहे. एक्स्पोच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्री, उद्योगमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ‘मसिआ’चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गायकवाड यांनी सांगितले, की एक्स्पोमध्ये […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (मसिआ) औद्योगिक एक्स्पोचे आयोजन जानेवारी २०२६ मध्ये केले आहे. एक्स्पोच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्री, उद्योगमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ‘मसिआ’चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गायकवाड यांनी सांगितले, की एक्स्पोमध्ये १४०० स्टॉल्स असणार आहे. यात विदेशातील मोठ्या कंपन्यांचे सुमारे १०० स्टॉल्स असतील. शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या कार्यालयाजवळील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या ५७ एकर जागेत एक्स्पो होईल. २७ मेपासून एक्स्पोसाठी बुकिंग सुरू झाली असून, आजपर्यंत ४८० स्टॉल्सची बुकिंग विविध कंपन्यांनी केल्याची माहितीही त्‍यांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software