- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- बलात्कार सर्वात घृणास्पद गुन्ह्यांपैकी एक, मात्र काही महिला गैरवापर करून पुरुषांच्या आयुष्याशी खेळत...
बलात्कार सर्वात घृणास्पद गुन्ह्यांपैकी एक, मात्र काही महिला गैरवापर करून पुरुषांच्या आयुष्याशी खेळतात, दिल्ली हायकोर्टाचे स्पष्ट मत, एका व्यक्तीवरील FIR केला रद्द
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
नवी दिल्ली (सीएससीएन वृत्तसेवा) : बलात्कार हा महिलांवरील सर्वात घृणास्पद गुन्ह्यांपैकी एक आहे. मात्र काही महिला या गुन्ह्याचा वापर एक शस्त्र म्हणून करत या गुन्ह्याच्या कायदेशीर तरतुदींचा वापर करून जोडीदाराच्या आयुष्याशी खेळतात, असे स्पष्ट मत व्यक्त करत दिल्ली उच्च न्यायालयाने एका पुरुषाविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द केला. प्रेयसीने दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी एका व्यक्तीने […]
नवी दिल्ली (सीएससीएन वृत्तसेवा) : बलात्कार हा महिलांवरील सर्वात घृणास्पद गुन्ह्यांपैकी एक आहे. मात्र काही महिला या गुन्ह्याचा वापर एक शस्त्र म्हणून करत या गुन्ह्याच्या कायदेशीर तरतुदींचा वापर करून जोडीदाराच्या आयुष्याशी खेळतात, असे स्पष्ट मत व्यक्त करत दिल्ली उच्च न्यायालयाने एका पुरुषाविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द केला. प्रेयसीने दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी एका व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले, की एफआयआर कल्पनांवर आधारित आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

