जळगावजवळ अमरावती एक्‍स्‍प्रेसची ट्रकला धडक, आग लागली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मुंबई : होळीच्या दिवशी जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्‍स्‍प्रेस एका ट्रकला धडकली. ट्रक धान्याने भरलेला होता. जळगावमधील बोदवड येथून अमरावती एक्‍स्‍प्रेस जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जुन्या रेल्वे फाटकातून एक ट्रक जात होता. या ट्रकने थेट एक्सप्रेसच्या इंजिनला धडक दिली. ट्रक पूर्णपणे चक्‍काचूर झाला आहे. अंबा एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून निघाली होती. ती अमरावतीला […]

मुंबई : होळीच्या दिवशी जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्‍स्‍प्रेस एका ट्रकला धडकली. ट्रक धान्याने भरलेला होता. जळगावमधील बोदवड येथून अमरावती एक्‍स्‍प्रेस जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जुन्या रेल्वे फाटकातून एक ट्रक जात होता. या ट्रकने थेट एक्सप्रेसच्या इंजिनला धडक दिली. ट्रक पूर्णपणे चक्‍काचूर झाला आहे.

अंबा एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून निघाली होती. ती अमरावतीला जात असताना धान्याने भरलेला ट्रक रेल्वे रुळावर थांबला आणि ट्रेन ट्रकला धडकली. ट्रेनच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. ट्रेनच्या पुढच्या भागाला आग लागली. ती लगेच विझवण्यात आली. रेल्वे अपघातानंतर, ट्रॅक विस्कळीत झाला आणि रेल्वे वाहतूक थांबवावी लागली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software