- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : एमआयएमच्या पहिल्या यादीत आश्चर्यकारक नावे!
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक : एमआयएमच्या पहिल्या यादीत आश्चर्यकारक नावे!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बुधवारी (२४ डिसेंबर) संध्याकाळी महापालिका निवडणुकीसाठी आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यादीतील अनेक नावांमुळे आश्चर्य निर्माण झाले आहे. काही नावे अशी आहेत, ना त्यांचे पक्षात कधी काम दिसले, ना फारसे कार्यकर्ते ओळखतात. त्यामुळे या नावांवर पक्षात नाराजी निर्माण झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
By City News Desk
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 18:36:27
पाचोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या युवतीला सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर प्रेमात पाडले, नंतर ४ महिने दोघे एकत्र...

