- News
- पॉलिटिक्स
- भूमिका स्पष्ट करा, छ. संभाजीनगरात शरद पवारांवर ‘मराठा मावळा’ भडकले
भूमिका स्पष्ट करा, छ. संभाजीनगरात शरद पवारांवर ‘मराठा मावळा’ भडकले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाबाबत शरद पवार ठोस भूमिका घेत नाहीत, सरकारने आयोजित केलेल्या बैठकीलाही जात नाही. त्यामुळे मराठा समाजाचा शरद पवारांवर रोष वाढत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीचे निवेदन शनिवारी (२७ जुलै) मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरात शरद पवार यांना […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणाबाबत शरद पवार ठोस भूमिका घेत नाहीत, सरकारने आयोजित केलेल्या बैठकीलाही जात नाही. त्यामुळे मराठा समाजाचा शरद पवारांवर रोष वाढत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीचे निवेदन शनिवारी (२७ जुलै) मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरात शरद पवार यांना दिले. यावेळी हॉटेलच्या खोलीबाहेर पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हॉटेल परिसर दणाणून सोडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

