- News
- पॉलिटिक्स
- डॉ. कादरी, बंडू ओक, रमेश पवार, एकनाथ जाधव यांनी वाढवला ताप!, बंडखोरी मागे नाहीच, जिल्ह्याच्या मैदाना...
डॉ. कादरी, बंडू ओक, रमेश पवार, एकनाथ जाधव यांनी वाढवला ताप!, बंडखोरी मागे नाहीच, जिल्ह्याच्या मैदानात आता १८३ उमेदवारांनी ठोकला शड्डू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी, छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरे गटाचे बंडू ओक, फुलंब्रीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार आणि वैजापूरमध्ये भाजपचे एकनाथ जाधव या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचा ताप वाढला आहे. बंडखोर उमेदवार फारसे प्रभावशील नसले तरी मतविभाजनाचा फटका बसू शकतो. जिल्ह्यातील ९ विधानसभा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी, छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरे गटाचे बंडू ओक, फुलंब्रीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार आणि वैजापूरमध्ये भाजपचे एकनाथ जाधव या बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचा ताप वाढला आहे. बंडखोर उमेदवार फारसे प्रभावशील नसले तरी मतविभाजनाचा फटका बसू शकतो. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र सोमवारी (४ नोव्हेंबर) स्पष्ट झाले. एकूण २१४ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता मैदानात १८३ उमेदवार शड्डू ठोकून आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

