- News
- पॉलिटिक्स
- आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओतून कळत नाही, जलील यांच्या तक्रारीवर चौकशी समितीचा अहवाल
आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओतून कळत नाही, जलील यांच्या तक्रारीवर चौकशी समितीचा अहवाल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झालेले एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी सादर केलेल्या व्हिडीओतून आचारसंहितेचे उल्लंघन होते, असे स्पष्ट दिसून येत नसल्याचा अहवाल आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओची चौकशी करण्याची शिफारसही डॉ. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झालेले एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी सादर केलेल्या व्हिडीओतून आचारसंहितेचे उल्लंघन होते, असे स्पष्ट दिसून येत नसल्याचा अहवाल आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओची चौकशी करण्याची शिफारसही डॉ. मीना यांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

