BSNL ने आणलाय अप्रतिम पर्याय, तुमचा आवडता नंबर निवडणे सोपे…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
BSNL कडून युजर्सना एक अप्रतिम पर्याय दिला जात आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर सहज निवडू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील… Jio, Airtel आणि Vodafone ने अलीकडेच रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळेच बहुतांश युजर्स आता बीएसएनएलकडे जात असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. बीएसएनएल ही कंपनी परवडणाऱ्या प्लॅनसाठी ओळखली […]
BSNL कडून युजर्सना एक अप्रतिम पर्याय दिला जात आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर सहज निवडू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील…
सर्वप्रथम तुम्हाला Google वर जाऊन ‘BSNL Choose Your Mobile Number’ वर जावे लागेल. येथे गेल्यानंतर तुम्हाला cymn लिंकवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा झोन देखील निवडावा लागेल. तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता किंवा तुमचा झोन कोणता आहे. बीएसएनएल नवीन ग्राहकांसाठी प्राधान्य असलेल्या स्थानाबद्दल देखील सांगते. येथे तुम्हाला फॅन्सी नंबर निवडण्यास देखील सांगितले जाते. म्हणजेच त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीचा क्रमांक निवडू शकता. पसंतीच्या क्रमांकानंतर तुम्हाला रिझर्व्ह नंबरचा पर्यायही दिला जातो. तुम्ही हा पर्याय निवडू शकता.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

