- News
- एंटरटेनमेंट
- ६१ वर्षीय गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चेने बॉलीवूडमध्ये खळबळ, ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअरची चर...
६१ वर्षीय गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चेने बॉलीवूडमध्ये खळबळ, ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअरची चर्चा
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
अभिनेता गोविंद आणि सुनीता आहुजा यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येत असल्याने नेमके असे काय घडले याचा विचार करून चाहते हैराण आहेत. गोविंदाच्या मॅनेजरच्या मते, सुनीता यांनी अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली असली तरी, गोविंदाने त्यावर कोणतीही कायदेशीर प्रतिक्रिया दिलेली नाही. यादरम्यान सुनीता आहुजाच्या अनेक जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये […]
अभिनेता गोविंद आणि सुनीता आहुजा यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येत असल्याने नेमके असे काय घडले याचा विचार करून चाहते हैराण आहेत. गोविंदाच्या मॅनेजरच्या मते, सुनीता यांनी अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवली असली तरी, गोविंदाने त्यावर कोणतीही कायदेशीर प्रतिक्रिया दिलेली नाही. यादरम्यान सुनीता आहुजाच्या अनेक जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि गोविंदाबद्दल अनेक खुलासे केले होते.
सुनीता आहुजाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत गोविंदाबरोबर सध्या राहत नसल्याचं सांगितलं होतं. गोविंदा बंगल्यात राहतो, तर सुनीता मुलगी टीना व मुलगा यशवर्धनबरोबर फ्लॅटमध्ये राहते. मी आमच्या लग्नात पूर्वी खूप सुरक्षित होते, आता नाही, असं ती म्हणाली होती. जेव्हा तो तरुण होता तेव्हा इतकं काम करायचा की त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ नव्हता. पण आता मला भीती वाटतं की रिकामा वेळ आहे तर काही करायला नको, असं सुनीताने म्हटलं होतं.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

