- News
- एंटरटेनमेंट
- काही काळापूर्वीपर्यंत ती लहान होती, कधी मोठी झाली कळलंच नाही, शेखर कपूर कन्या कावेरीबद्दल झाले भावुक...
काही काळापूर्वीपर्यंत ती लहान होती, कधी मोठी झाली कळलंच नाही, शेखर कपूर कन्या कावेरीबद्दल झाले भावुक!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांची मुलगी कावेरी कपूरने बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या वेळी वडील शेखर कपूर भावुक झाले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना, त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढत्या वयाबद्दल सुंदर गोष्टी सांगितल्या… कावेरीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एक क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करत शेखर कपूर यांनी कॅप्शनमध्ये मन […]
निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांची मुलगी कावेरी कपूरने बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या वेळी वडील शेखर कपूर भावुक झाले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना, त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढत्या वयाबद्दल सुंदर गोष्टी सांगितल्या…

बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी हा चित्रपट बॉबी (कावेरी कपूर) आणि ऋषी (वर्धन पुरी) यांच्या प्रेमावर आणि प्रेमातील कठीण प्रवासावर आधारित आहे. बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरीचा प्रीमियर ११ फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

