इमर्जन्सीला अखेर गीन सिग्नल, या दिवशी रिलीज होणार कंगणाचा वादातीत चित्रपट

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. कंगनाने देशाच्या राजकारणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून त्यात चित्रपटाचे मुख्य कलाकारही दाखवले आहेत. अभिनेत्रीने एक्स-पोस्टमध्ये लिहिले, […]

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. कंगनाने देशाच्या राजकारणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून त्यात चित्रपटाचे मुख्य कलाकारही दाखवले आहेत. अभिनेत्रीने एक्स-पोस्टमध्ये लिहिले, १७ जानेवारी २०१५, देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची महाकथा आणि भारताचे नशीब बदलणारा क्षण… इमर्जन्सी हा चित्रपट देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात इंदिरा गांधी सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात कंगना ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका श्रेयस तळपदे साकारत आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अनुपम खेर, सतीश कौशिक, मिलिंद सोमण आणि महिमा चौधरी देखील दिसणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software