सिल्लोडच्या पळशीत ढगफुटी!; सोंगणी केलेली सोयाबीन, मका कणसे पाण्याखाली, शेतकऱ्यांनी फोडला टाहो!! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे रविवारी (५ ऑक्‍टोबर) मध्यरात्रीनंतर १२ च्या सुमारास ढगफुटी झाली. तासभरातच होत्याचे नव्हते झाले. पळशीच्या नदीला मोठा पूर आला. सोंगणी केलेली मका, सोयाबीन पाण्याखाली गेली. कणसे वाहून गेली. शेतांना तळ्याचे स्वरूप आले. नदीलगतच्या जमिनी खरडून गेल्या. ढगफुटीमुळे अतोनात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

WhatsAppImage2025-10-06at8.12.46PM

ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून, जमिनी खरडून गेल्या आहे. नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
-भाऊसाहेब बडक, माजी सरपंच, पळशी

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software