- News
- जिल्हा न्यूज
- …म्हणून त्या १५ विद्यार्थ्यांना भर बसस्थानकावर काढायला लावल्या उठबशा!, वैजापूर तालुक्यातील प्रकार...
…म्हणून त्या १५ विद्यार्थ्यांना भर बसस्थानकावर काढायला लावल्या उठबशा!, वैजापूर तालुक्यातील प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : १० ते १५ विद्यार्थी भरबसस्थानकावर उठबशा काढताना पाहून प्रवासीही चक्रावले… त्यांच्यासमोर उभ्या प्राध्यापकांनी त्यांना ही शिक्षा सुनावली होती… कॉलेजमध्ये ठीक आहे, पण चक्क बसस्थानकावर हा प्रकार होत असल्याने सर्वांची बोटे तोंडात गेली होती… वैजापूर तालुक्यातील शिऊर बसस्थानकावर गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला… असं का घडलं?वैजापूर तालुक्यातील शिऊर […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : १० ते १५ विद्यार्थी भरबसस्थानकावर उठबशा काढताना पाहून प्रवासीही चक्रावले… त्यांच्यासमोर उभ्या प्राध्यापकांनी त्यांना ही शिक्षा सुनावली होती… कॉलेजमध्ये ठीक आहे, पण चक्क बसस्थानकावर हा प्रकार होत असल्याने सर्वांची बोटे तोंडात गेली होती… वैजापूर तालुक्यातील शिऊर बसस्थानकावर गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला…
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परिसरातील वाकला, भादली, बाभूळतेल येथील अनेक विद्यार्थी रोज एसटी बसने ये-जा करतात. त्यातील काही १० ते १५ टवाळखोर विद्यार्थी मोठ्याने गाणे म्हणायचे, आरडाओरड करायचे, टवाळकी करायचे. त्यांना समजावून सांगण्यास गेलेल्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांनाही ते दमदाटी करायचे. इतर कोणी मध्ये पडले तर समूहाने त्यांच्या अंगावर धावून जात होते. वैतागलेल्या बसचालक-वाहकांनी ही बाब एसटीचे वाहतूक नियंत्रक सुनील साळुंके यांना सांगितली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

