माता न तू वैरिणी… वैजापूरमध्ये २० दिवसांच्या बाळाला कपड्यात गुंडाळून फेकले…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : २० दिवसांच्या एका स्त्री जातीच्या अर्भकाला मातेने फेकून दिल्याची घटना सोमवारी (१ जुलैला) सायंकाळी वैजापूर- म्हस्की रस्त्यावर समृद्धी महामार्गावरील पुलाजवळ समोर आली. वैजापूर पोलिसांनी निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुलाजवळ काही नागरिकांना कपड्यात गुंडाळून फेकलेले हे अर्भक आढळले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बाळाला वैजापूर ग्रामीण रुग्णालयात […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : २० दिवसांच्या एका स्त्री जातीच्या अर्भकाला मातेने फेकून दिल्याची घटना सोमवारी (१ जुलैला) सायंकाळी वैजापूर- म्हस्की रस्त्यावर समृद्धी महामार्गावरील पुलाजवळ समोर आली.

वैजापूर पोलिसांनी निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुलाजवळ काही नागरिकांना कपड्यात गुंडाळून फेकलेले हे अर्भक आढळले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बाळाला वैजापूर ग्रामीण रुग्णालयात आणले. तपासणीनंतर बाळाची प्रकृती चांगली असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील साकार शिशूगृहात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software