- News
- जिल्हा न्यूज
- मांडणा गावातही सत्तारांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी!; एका महिलेच्या वक्तव्यामुळे तालुक्यात रोष...
मांडणा गावातही सत्तारांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी!; एका महिलेच्या वक्तव्यामुळे तालुक्यात रोष, ‘तुम्हाला सत्तार यांनी दिलेल्या साड्या चालतात अन् आमच्या समाजाविषयी द्वेष का पसरवता?’ असे सुनावले होते त्या महिलेने…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : एका माथेफिरू महिलेने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच अडचणीत आणल्याचे दिसत आहे. वांगी बुद्रूक (ता. सिल्लोड) येथे एका विशिष्ट समुदायाच्या महिलेने ‘तुम्हाला मंत्री सत्तार यांनी दिलेल्या साड्या चालतात अन् आमच्या समाजाविषयी द्वेष का पसरवता?’ असे ग्रामस्थांना सुनावले होते. त्यानंतर वांगी बुद्रूकसह बहुलीच्या संतप्त महिलांनी सत्तारांनी वाटप केलेल्या ४०० वर साड्यांची होळी […]
सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : एका माथेफिरू महिलेने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच अडचणीत आणल्याचे दिसत आहे. वांगी बुद्रूक (ता. सिल्लोड) येथे एका विशिष्ट समुदायाच्या महिलेने ‘तुम्हाला मंत्री सत्तार यांनी दिलेल्या साड्या चालतात अन् आमच्या समाजाविषयी द्वेष का पसरवता?’ असे ग्रामस्थांना सुनावले होते. त्यानंतर वांगी बुद्रूकसह बहुलीच्या संतप्त महिलांनी सत्तारांनी वाटप केलेल्या ४०० वर साड्यांची होळी केली होती. या घटनेचे लोण हळूहळू तालुक्यात पसरत असून, मांडणा येथील ग्रामस्थांनीही सत्तार यांनी वाटप केलेल्या साड्यांची सोमवारी (८ ऑक्टोबर) होळी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

