- News
- जिल्हा न्यूज
- मस्तच… वैजापूर यापुढे MH 20 नव्हे MH 57 ; १ नोव्हेंबरपासून स्वतंत्र RTO कार्यालय सुरू होणार
मस्तच… वैजापूर यापुढे MH 20 नव्हे MH 57 ; १ नोव्हेंबरपासून स्वतंत्र RTO कार्यालय सुरू होणार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर येथील नवीन आरटीओ कार्यालयाचे कामकाज १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हे कार्यालय सुरू झाल्यानंतर कन्नड, वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद येथील वाहनधारकांना वाहनांची नोंदणी करण्याची सोय होईल. त्याचबरोबर या तालुक्यांतील वाहनांना एमएच ५७ असा नोंदणीक्रमांक मिळणार आहे. चार तालुक्यांतील वाहन कर, वाहनांवरील कारवाई, फिटनेस व इतर कामे वैजापूरच्या कार्यालयातूनच होणार आहे. […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर येथील नवीन आरटीओ कार्यालयाचे कामकाज १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हे कार्यालय सुरू झाल्यानंतर कन्नड, वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद येथील वाहनधारकांना वाहनांची नोंदणी करण्याची सोय होईल. त्याचबरोबर या तालुक्यांतील वाहनांना एमएच ५७ असा नोंदणीक्रमांक मिळणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

