बँकेत भरायला आणले ६ लाख, स्लीप भरताना बॅगच लंपास!, फुलंब्रीच्या SBI मधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : खासगी बँक कर्मचाऱ्याची ६ लाख १० हजार रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना फुलंब्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी १ च्या सुमारास घडली. फुलंब्री पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ जानुबा खिल्लारे हे एका खासगी बँकेचे वसुली प्रतिनिधी आहेत. गुरुवारी दुपारी एसबीआयच्या शाखेत पैसे जमा करण्यासाठी […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : खासगी बँक कर्मचाऱ्याची ६ लाख १० हजार रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना फुलंब्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी १ च्या सुमारास घडली. फुलंब्री पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ जानुबा खिल्लारे हे एका खासगी बँकेचे वसुली प्रतिनिधी आहेत. गुरुवारी दुपारी एसबीआयच्या शाखेत पैसे जमा करण्यासाठी आले होते. त्यांच्या बॅगमध्ये ६ लाख १० हजार ४०० रुपये होते. खुर्चीवर बसून पैसे भरण्याची स्लिप भरत असताना जवळच ठेवलेली बॅग चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लांबवली. बॅग दिसून येत नसल्याने त्‍यांनी शोध घेतला. मात्र बॅग मिळून आली नाही. अखेर फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software