- News
- जिल्हा न्यूज
- जायकवाडीचे आणखी ६ दरवाजे उघडले!; आता १८ दरवाजांतून ९४३२ क्युसेकने विसर्ग
जायकवाडीचे आणखी ६ दरवाजे उघडले!; आता १८ दरवाजांतून ९४३२ क्युसेकने विसर्ग
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने मंगळवारी (१० सप्टेंबर) आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले. सध्या एकूण १८ दरवाजांतून ९४३२ क्युसेकने गोदापात्रात पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी (९ सप्टेंबर) दुपारी ९७.६९ टक्के भरल्याने दुपारी साडेबाराला ६ दरवाजे, तर सायंकाळी सातच्या सुमारास आणखी ६ दरवाजे असे एकूण १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने मंगळवारी (१० सप्टेंबर) आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले. सध्या एकूण १८ दरवाजांतून ९४३२ क्युसेकने गोदापात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
१८ दरवाजांतून : ९४३२ क्युसेक
डाव्या कालव्यातून : ६०० क्युसेक
एकूण विसर्ग : १० हजार ३२ क्युसेक
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

