- News
- जिल्हा न्यूज
- जरंडी ग्रामपंचायतीच्या निर्णयांची जिल्ह्यात चर्चा… उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे घराचे नळ कनेक्शन होणा...
जरंडी ग्रामपंचायतीच्या निर्णयांची जिल्ह्यात चर्चा… उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे घराचे नळ कनेक्शन होणार कट!, आई-वडील न सांभाळणाऱ्यांचा मालमत्तेवर लागणार नाही वारसा !!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयांची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना १ हजार रुपये दंडासोबतच घराचा पाणीपुरवठा बंद करण्याची आणि रेशनचे धान्यही बंद करण्याची व इतर योजनांचा लाभही न देण्याची शिफारस ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे. ग्रामपंचायतीच्या बुधवारी (२५ डिसेंबर) झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. आई-वडिलांना सांभाळ […]
सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयांची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना १ हजार रुपये दंडासोबतच घराचा पाणीपुरवठा बंद करण्याची आणि रेशनचे धान्यही बंद करण्याची व इतर योजनांचा लाभही न देण्याची शिफारस ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे. ग्रामपंचायतीच्या बुधवारी (२५ डिसेंबर) झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. आई-वडिलांना सांभाळ न करणाऱ्या मुलाचा मालमत्तेतून वारसा हक्क काढून मालमत्तेत फेर घेण्यात येणार नसल्याचा ठरावही ग्रामस्थांनी घेतला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

