- News
- जिल्हा न्यूज
- अतिक्रमण करून दुकान थाटलेल्या व्यापाऱ्याचा थयथयाट पहा… नुकसान करणारा ट्रक अडवून तासभर ठप्प केली वाहत...
अतिक्रमण करून दुकान थाटलेल्या व्यापाऱ्याचा थयथयाट पहा… नुकसान करणारा ट्रक अडवून तासभर ठप्प केली वाहतूक, कन्नडची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील चाळीसगाव रस्त्यावर अनेक महिन्यांपासून नगर परिषद आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे थाटली गेली आहेत. सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर वाहतूक खोळंबून जाते. त्यातच एका अतिक्रमणधारक व्यापाऱ्याने हद्दच केली. गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला ताडपत्रीने उभारलेल्या एका दुकानाचा बांबू अडकला. यामुळे दुकानाचे नुकसान झाले. त्यानंतर व्यापाऱ्याने ट्रक अडवून तासभर ट्रकचालकासोबत […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील चाळीसगाव रस्त्यावर अनेक महिन्यांपासून नगर परिषद आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे थाटली गेली आहेत. सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर वाहतूक खोळंबून जाते. त्यातच एका अतिक्रमणधारक व्यापाऱ्याने हद्दच केली. गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला ताडपत्रीने उभारलेल्या एका दुकानाचा बांबू अडकला. यामुळे दुकानाचे नुकसान झाले. त्यानंतर व्यापाऱ्याने ट्रक अडवून तासभर ट्रकचालकासोबत भांडण केले व नुकसान भरपाई करून घेतली. या काळात शहरातील या मुख्य रस्त्यावर वाहतूक तासभर खोळंबली होती. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. त्यांनी व्यापाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

