बिबट्या शहरातून गेल्यावर शिक्कामोर्तब!; पळशी भागात आढळले ठसे, वनविभाग साशंक असल्याने शहरात गस्त कायम

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उल्कानगरी ते प्रोझोन मॉल, सिडको एन १ अशी शहर भ्रमंती केल्यानंतर बिबट्या आता पळशी भागाकडे गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. याचे कारण त्‍याचे ठसे पळशी भागात आढळले आहेत. अर्थात हे ठसे त्‍याच बिबट्याचे आहेत का, याबद्दल वनविभाग साशंक असल्याने शहरातील गस्त कायम ठेवण्याचे आल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. पळशी शिवारात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उल्कानगरी ते प्रोझोन मॉल, सिडको एन १ अशी शहर भ्रमंती केल्यानंतर बिबट्या आता पळशी भागाकडे गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. याचे कारण त्‍याचे ठसे पळशी भागात आढळले आहेत. अर्थात हे ठसे त्‍याच बिबट्याचे आहेत का, याबद्दल वनविभाग साशंक असल्याने शहरातील गस्त कायम ठेवण्याचे आल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

पळशी शिवारात ठसे दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या पथकाला आढळले. मात्र ठसे त्‍याच बिबट्याचे असल्याबद्दल वन विभागाला शंका आहे. बिबट्या आपल्या अधिवासात निघून गेल्याच्या शक्‍यतेला यामुळे बळकटी मिळाली असून, चालू आठवड्यात तो कुठेही दिसलेला नाही. तरीही अजूनही वनविभागाची तीन पथके शहरात गस्त घालत असल्याचे सूत्रांनी सांगितले. (बातमीत दिलेले छायाचित्र प्रतिकात्‍मक आहे.)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software