- News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगर रंगले तिरंग्यात… जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तिरंगा ध्वजाचे वितरण, जिल्हाधिकारी म्ह...
छत्रपती संभाजीनगर रंगले तिरंग्यात… जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तिरंगा ध्वजाचे वितरण, जिल्हाधिकारी म्हणाले….
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : तिरंगा ध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. ह्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले, घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य असून त्यासाठीच ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात सहभागी होणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : तिरंगा ध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. ह्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले, घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य असून त्यासाठीच ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात सहभागी होणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.


प्रास्ताविक प्रभोदय मुळे यांनी केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

