- News
- सिटी डायरी
- एम सी ई डी तर्फे दि. ६ पासून ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण
एम सी ई डी तर्फे दि. ६ पासून ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) तर्फे शनिवार दि.६ पासून ई-सेवा साक्षरता दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे त्यात इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय अधिकारी डी. यू. थावरे यांनी केले आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ई-सेवा साक्षर बनून स्वतःचे सी.एस.सी. रजिस्ट्रेशन करून ‘आपला सेवा उद्योग’ चालू करावा, या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) तर्फे शनिवार दि.६ पासून ई-सेवा साक्षरता दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे त्यात इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय अधिकारी डी. यू. थावरे यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ई-सेवा साक्षर बनून स्वतःचे सी.एस.सी. रजिस्ट्रेशन करून ‘आपला सेवा उद्योग’ चालू करावा, या वर आधारित उद्योगाच्या/रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि आर्थिक विकासाला चालना मिळावी हा आहे. या अभ्यासक्रमामध्ये, सी.एस.सी.रजिस्ट्रेशन, आपले सरकार अप बद्दल माहिती, आधार कार्ड बनविणे, गझेट बनविणे, ऊदयम रजिस्ट्रेशन ,शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन, आय.जी.आर.ऑन लाईन भाडे करार,जात पडताळणी ऑन लाईन फोर्म, फूड लायसन्स रजिस्ट्रेशन,इन्कम टक्स, उत्पन्न दाखला,पीफ.ची,जी,एस.टी.रजिस्ट्रेशन,रहिवासी दाखला,मतदान रजिस्ट्रेशन,उद्योजकीय मार्गदर्शनामध्ये शासकीय कर्ज योजनांची माहिती, ई- सेवा क्षेत्रात उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी.

